Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

Gentlemen Spymaster

Gentlemen Spymaster Rameshwar Nath Kao - Nitin Gokhale               They operate in disguise. Their successes do not award them special recognition. Their successes do not find a word in newspapers-media but their failures do. Most of the times their success stories find front page reporting in enemy countries. They are eyes and ears for the security of the country. Yes, they are the spies, operatives in intelligence agencies. India does have her own external intelligence agency. It has been operating worldwide for the security, stability and protecting national interests of India.  Indian administrative and security set up has legacy of colonial rule. The steel frame that British set up still continues with little modifications. Armed forces take pride in quoting their regimental establishment in British times.  Indian Police that later on tuned into Indian Police Service has its roots in British establishments so does the in...

Panipat: The Great Betrayal

पानिपत  इ. स. १५२६, १५५६ आणि १७६१ हि वर्ष मध्ययुगीन भारताचा इतिहास मुळातूनच बदलण्यास कारणीभूत ठरली. इतिहासाचे सर्व संदर्भ, इतिहासाची गणितंच बदलली या वर्षी. समरकंदचा निर्वासित सुलतान बाबर इब्राहीम लोदीचा पराभव करून मोंगल राजवंशाची स्थापना १५२६ या वर्षी करतो. मोंगल वंशाचा निर्वासित वंशज अकबर, बैराम खानच्या मदतीनं हेमूचा पराभव करून मोंगल राज्याची पुनर्स्थापना १५५६ या वर्षी करतो. हिंदुस्थानच्या रक्षणार्थ लाखभर मराठी लष्कर परकीय घुसखोर अहमदशहा अब्दालीविरुद्ध १७६१ साली जीवघेणा लढा देतात. या तिन्ही इतिहास बदलणाऱ्या लढाया झाल्या त्या पानिपतच्या परिसरात. पानिपतच्या त्या भूमीचं महत्व काही ओउरच आहे. दोन राजघराण्यांची स्थापना आणि ते राज्य वाचवण्यासाठी घनघोर लढाया झाल्या त्या याच भूमीवर. Alexander पासून अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणं व्हायची ती खैबरखिंड, पानिपत याच मार्गानं. अफगाणीस्तनातून, पंजाब मार्गे दिल्लीकडे सरकणारा हा मार्ग अनादिकालापासून  रुधिरासाठी चटावलेला आहे. महाभारतातल महायुद्ध घडलेली ती कुरुक्षेत्राची भूमी तिथून जवळच आहे. पानिपतच तिसरा युद्ध अफगाण घुसखोर अहमद...

Sri Lanka: Maj. Gen. Shashikant Pitre

श्रीलंकेची संघर्षगाथा: मेजर जनरल शशिकांत पित्रे  नु कत्याच श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यात माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्ष यांचे बंधू गोतबाया राजपक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. पण माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा यांचे बंधू एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही. २००५-१५ या काळात ते श्रीलंकेचे संरक्षण सचिव होते. श्रीलंकेतील रक्तपाती आणि अमानुष यादवी युद्ध संपवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. २००९ मध्ये प्रभाकरनचा मृत्यू झाल्यानंतर यादवी युद्ध, विप्लववाद कमी झालेला असला आणि तमिळ नागरिकांना श्रीलंकेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. १९७० च्या दशकाची अखेर ते २००९ असा प्रदीर्घ काळ विविध तमिळ ईलमवादी गट आणि श्रीलंका लष्कर असा लढा चालला. त्यात भारतीय उपखंडातील एक महत्वपूर्ण शक्ती म्हणून भारताचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग आहे. भारताच्या सामरिक, आर्थिक स्थिरतेसाठी श्रीलंका आणि हिंद महासागर यातील भारताचे प्रभुत्व गरजेचे आहे. चीनचा एक आर्थिक आणि लष्करी सत्ता म्हणून उदय झाल्यानंतर हिंद महासागरात वावर वाढला आहे. 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' या चीन...