Posts

Showing posts with the label प्रवास

वारसा मुंबईचा..

Image
मुंबईकर-पुणेकर-नागपूरकरांच्या पुढे 'कर' जोडताना पु.ल. हे लिहून गेले आहेत, ".... एक तर मुंबईच नव्हती. ती मुंबई झाली साहेब आल्यानंतर. त्यामुळे मुंबईचे पहिले आणि अखेरचे राजे हे इंग्रजच. ..." ते तत्कालीन व्यंगात्मक लेखन होते. त्याचा आस्वाद घेत आपण सगळेच मनमुराद हसतो, पण वास्तवात मुंबई आणि मुंबई भोवतालच्या परिसराला हजारो किंबहुना कोटीच्या कोटी वर्षांचा इतिहास आहे. मुंबईच्या साठ्ये महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून कार्यरत पुरात्तवज्ञ आणि कलेतिहासकार डॉ. सुरज पंडित यांनी अपरान्त आणि पुरातत्त्व विभाग व बहिःशाल विभाग, मुंबई विद्यापीठ प्रकाशित 'वारसा मुंबईचा' या पुस्तकात तो समृद्ध इतिहास उलगडला आहे.  तो उलगडावा वाटला याचे कारण सुरज पंडित यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात, "मला कायम प्रश्न पडत असत, ही मुंबई अशी का आहे? ही जर पोर्तुगीज-ब्रिटिशांनी वसवलेली असेल तर प्राचीन साहित्यात तिचे उल्लेख कसे येतात?  या प्रश्नांचा मागोवा घेताना एक प्रवास सुरु झाला.." त्याला साथ मिळाली ती मुंबई महानगर विकास प्राधिकरण अर्थात MMRDA च्या वारसा संवर्धन विभागाची आणि त्या अंतर्गत उभ्...

Democracy At Work part 2

Image
  Awake, Organize and use all the tools of constitutional democracy for the betterment of society. This is the core ideology to make Democracy Work in remote villages of Jawhar-Mokhada under the Vayam movement. In part 1 (https://shaunak-kulkarni.blogspot.com/2021/09/democracy-at-work-part-1.html) we discussed the core ideas and ideals behind the Vayam movement. Went through some of the initiatives of the movement.  At the Abhyas Varga, the Vayam movement felicitated the representatives of the village 'Devicha Pada' for carrying out a task by applying all the democratic tools for the betterment of the village. I think this anecdote would be enough to explain, elaborate what Vayam is working for and how Democracy can work.  The Gram Sabha meetings of Devicha Pada village used to be conducted at the 'Paar' (An open place under a huge tree, with temporary platforms.) It was difficult to conduct meetings during monsoon months due to heavy rains, and in summer due to heat. T...

Democracy At Work part 1

Image
  India i.e. Bharat is a Sovereign, Socialist, Secular, Democratic Republic. India has been a miracle for the World. The world, especially the western world was convinced that democracy shall never take its roots in India. According to them the prerequisites for liberal democracy, literacy, meritocracy, a strong foundation of Nation-State are absent. But the fact remains despite having lived under kingdoms for years India and Indian people did possess the most basic factor to make democracy work i.e. an ability to accept the possibility of other views. The Indian ethos believes in "एकम् सत विप्रा: बहुधा वदन्ति." The traces of republics can be traced to the very origin in Vedas. A great historian and writer K. P. Jaiswal has elaborated the forms of ancient Indian republics in his scholarly work 'Hindu Polity.' The modern Constitution of India and laws framed according to it are mere sophisticated forms to make democracy work according to modern needs.  Intending to dec...

त्रिपुरा: भाग २

Image
                         ईशान्य भारत. फक्त बावीस किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी चानेल' किंवा 'चिकन्स नेक'ने उर्वरित भारताशी जोडलेला आहे. या एका चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्यातून रस्ते, रेल्वेमार्ग सर्वकाही जातं. राजकीय, सामाजिक, आर्थिक उलाढाली होतात. आर्थिक उलाढाली होतच राहतात. त्याचं प्रमाण आणि देशाच्या एकंदर सकल उत्पादनातील वाटा अत्यंत कमी आहे. का? सामाजिक आणि राजकीय करणं आहेत. लोकसंख्या कमी आहे. आसाम वगळता इतर सर्व राज्यांतील लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे. संसदेतील प्रतिनिधित्व(संख्यात्मक) कमी, त्यातही विविध राज्यातील स्थानिक समाजकारण आणि राजकारण आजवर केंद्र सरकारचं एकंदर दुर्लक्ष, विघटनवादी गट आणि त्यांच्या कारवाया त्या प्रदेशाला अधिक मागासलेपणाकडे घेऊन गेल्या.  पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. त्यातल्या सकारात्मक बदलाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या त्रिपुरा राज्याच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान डॉ. संदीप महात्मे यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन, त्रिपुरा राज्य संग्रहालय( उज्जयंता राजवाडा) काही क्षणाचा उशीर झाल्या...

त्रिपुरा

Image
                        आकडे हे फसवे असतात. ते जे दाखवतात ते आकर्षक असतं पण ते जे लपवतात ते जास्त महत्वपूर्ण असतं.  काय लपवतात आकडे? ग्रास रूटची परिस्थिती आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात इतकी तफावत का आढळते? उत्तर साधं आहे, आकडेवारी काही विशिष्ट गृहीतकं, ठोकताळ्यावर आधारलेली असते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ७-७.५% इतका आहे. इतर विविध आर्थिक आघाडीवरील आकडेवारी सकारात्मक आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? २०-२२% जनता दारिद्र्यरेषेखाली जगते, ४५% शहरीकरण आहे पण शहरे बकालपणाकडे झुकत चालली आहेत. बेरोजगारी, गुन्हेगारी इत्यादींच प्रमाण प्रचंड आहे. हे झालं राष्ट्रीय पातळीवर.  विविधतेनं नटलेल्या या भारतात काही प्रदेश असे आहेत जे राष्ट्रीय सकारात्मक आकडेवारीत मोलाची भर घालतात. त्यातल्या काहीचं दुर्दैव असं की ते उर्वरित भारताकडून दुर्लक्षित राहिले. म्हणूनच त्यापैकी काही राज्यांचा अभ्यास दौरा आम्ही केला. त्यातलं पाहिलं राज्य त्रिपुरा.  संपूर्णतः जमिनीने वेढलेला, व...

राजगड

Image
                                                                           पावसाने चांगलीच ओढ दिली होती. जुलैचा दुसरा आठवडा आला तरी म्हणावा तितका पाउस पडलेला नव्हता. सगळीकडे चिंतेचं वातावरण होतं. नुसतं घरात स्वस्थ बसून राहवत नव्हतं. दऱ्या-खोऱ्यात फिरण्याचे दिवस हे… " घरात काय बसून राहायचं? " अशा मनस्थितीतून जात असताना अचानक सर्वांच्या मनात आलं. चला राजगडावर. राजगड. १६४७ पासून सुरु झालेल्या  साम्राज्याच्या निर्मितीतील महत्वाचे साक्षीदार असणारे महाराजांचे आवडते किल्ले म्हणजे तोरणा, पुरंदर, रोहीडा, प्रतापगड आणि राजगड. 'गडांचा राजा, राजांचा गड' असं यथार्थ वर्णन राजगडाचं करण्यात येतं. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. नजर ठरत नाही अशा उत्तुंग उंचीवर असणारं जणू गरुडाचं घरट. बोलावं, ऐकावं, वाचावं तितकं कमी आहे असा हा राजगड. दुसऱ्या दिवशी सकाळी लवक...

Raigad trip.

Image
                   गडांचा राजा…                      महाराष्ट्र. चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेला, विविधतेनं नटलेला, विविध भाषा, विविध प्रकारची माणसं, विविध संस्कृती असणारा वैविध्यपूर्ण प्रदेश. इथे काय नाही? गोदावरी, कृष्णा-भीमेसारख्या नद्या कि ज्यांच्या काठाकाठाने इथली संस्कृती बहरली-फुलली. साक्षात भार्गवरामाने समुद्र मागे हटवून निर्माण केलेली कोकणची नितांतसुंदर भूमी. मायमराठीचा माहेरघर म्हणावा असा मराठवाड्याचा प्रदेश. समृद्ध वनांनी बहरलेली अशी विदर्भाची भूमी. इतकं सगळं असूनही आपल्या नितांतसुंदर आणि रौद्रभीषण अस्तित्व राखून या राष्ट्राभूमिचा खद पहारेकरी म्हणजे सह्याद्री. मराठेशाहीची मुहूर्तमेढ आपल्या अंगाखांद्यावर समर्थपणे रोवून घेणारा आणि अभिमानाने आजतागायत वागवणारा हा सह्याद्री. या महाराष्ट्र देशी चांद्यापासून-बांद्यापर्यंत ४०० हून अधिक गडकोट आहेत. त्यातले निम्म्याहून अधिक ह्या राकट, कणखर सह्याद्रीत आहेत. पुरंदर, राजगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, साल्हेर, हरिश्चंद्रगड…. कित...