Skip to main content

Posts

Showing posts from 2016

Demonetisation: Present and Future(?)

         "12 noon onwards currency notes denominated Rs.500 and 1000 will ceased to be the 'legal tender'.." decision declared by the Prime Minister on November 8th, 8 PM. Whole nation was shocked. This is a blunt and bold decision. There have been various aftershock incicendeces, political, social, economic. Various types of people gave various opinions about the decision, applicability and Future consequences. Whatever it might be. What are the reasons behind this? Why this decision has been taken, especially when, Indian economy is going through the phase of growth at higher rate. India is 'World's fastest growing large economy ' despite of this why this decision has been taken?         The central bank of India i.e. Reserve Bank of India keeps the track record of printing of currency notes, circulation in the economy. Considering this fact, the following figure gives severe shock. The difference between actual currency printed and-...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

                 ''Some are born great, some achieve greatness and some are those greatness is thrust on them..''           जगातली सर्व क्षेत्रातली थोर माणसं मुख्यतः पहिल्या दोन निकषात चपखल बसतात. तिसऱ्याचा विचार सध्या करण्यात अर्थ नाही. 'बॉर्न ग्रेट' मध्ये भारतीय इतिहासात आणि त्यातही आधुनिक भारताच्या इतिहसात अनेक लोक आहेत. त्यात बळवंतराव टिळक ते…. अशी खूप मोठी यादी सांगता येईल. 'अचिव्ह ग्रेटनेस' म्हणजे नक्की काय? तर या लोकांनी त्यांच्या वर्तमानाची अशी काही मांडामांड केली की, इतिहासाचे पाटच बदलले. त्या वर्तमानाच्या मांडणीमुळे इतिहास घडला आणि त्या मांडणीवरच वर्तमान भारत आपलं वर्तमान आणि भविष्य सुदृढ आणि संपन्न करू शकणार आहे. या 'बोर्न आणि अचिव्ह ग्रेटनेस यांच्या यादीत एक नाव मात्र असा आहे की, अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन जन्म घेतला, त्यांच्या ग्रेटनेस अचिव्ह करण्याच्या मार्गातली खडतरता यातूनच इतिहास घडला आणि त्याच्या आधारे भारत देशाचं वर्तमान आणि भविष्य उज्वलतेच्या दिशेनं जाणार आहे, ते नाव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर...

Never Give Up....!!!

                              "Never give up! Never give up.. Never give up!.. If the enemy steps up their foot on our land we shall fight in the waters. If the enemy captures our waters, we shall fight in the air. We shall fight till the last breath..!!" These were the words of the person during WW 2. The person with the vision of 'V' of Victory, gave courage to people of the country. The person who's words ignited the minds of people in the country to bounce back and stand firm against enemies. The person with a vision.. The wartime Prime Minister of United Kingdom, Sir Winston Churchill.           What before before 1939. The year in which war had begun. What was he doing? Was he in the government? Surprisingly he was just a member of Parliament. Though he belonged to the ruling party, the then Prime Minister Chamberlain chose to keep him out of the cabinet. Why? The reasons were...

त्रिपुरा: भाग २

                                                 ईशान्य भारत. फक्त बावीस किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी चानेल' किंवा 'चिकन्स नेक'ने उर्वरित भारताशी जोडलेला आहे. या एका चिंचोळ्या जमिनीच्या पट्ट्यातून रस्ते, रेल्वेमार्ग सर्वकाही जातं. राजकीय, सामाजिक, आर्थिक उलाढाली होतात. आर्थिक उलाढाली होतच राहतात. त्याचं प्रमाण आणि देशाच्या एकंदर सकल उत्पादनातील वाटा अत्यंत कमी आहे. का? सामाजिक आणि राजकीय करणं आहेत. लोकसंख्या कमी आहे. आसाम वगळता इतर सर्व राज्यांतील लोकसंख्येची घनता अत्यंत कमी आहे. संसदेतील प्रतिनिधित्व(संख्यात्मक) कमी, त्यातही विविध राज्यातील स्थानिक समाजकारण आणि राजकारण आजवर केंद्र सरकारचं एकंदर दुर्लक्ष, विघटनवादी गट आणि त्यांच्या कारवाया त्या प्रदेशाला अधिक मागासलेपणाकडे घेऊन गेल्या. पण हळूहळू परिस्थिती सुधारत आहे. त्यातल्या सकारात्मक बदलाकडे झपाट्याने वाटचाल करणाऱ्या त्रिपुरा राज्याच्या अभ्यास दौऱ्यादरम्यान डॉ. संदीप महात्मे यांच्याकडून मिळालेलं म...

त्रिपुरा

                                           आकडे हे फसवे असतात. ते जे दाखवतात ते आकर्षक असतं पण ते जे लपवतात ते जास्त महत्वपूर्ण असतं. काय लपवतात आकडे? ग्रास रूटची परिस्थिती आणि प्रत्यक्ष आकडेवारी यात इतकी तफावत का आढळते? उत्तर साधं आहे, आकडेवारी काही विशिष्ट गृहीतकं, ठोकताळ्यावर आधारलेली असते. भारतीय अर्थव्यवस्था सध्या जगात सर्वाधिक वेगाने वाढते आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा दर ७-७.५% इतका आहे. इतर विविध आर्थिक आघाडीवरील आकडेवारी सकारात्मक आहे. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे? २०-२२% जनता दारिद्र्यरेषेखाली जगते, ४५% शहरीकरण आहे पण शहरे बकालपणाकडे झुकत चालली आहेत. बेरोजगारी, गुन्हेगारी इत्यादींच प्रमाण प्रचंड आहे. हे झालं राष्ट्रीय पातळीवर. विविधतेनं नटलेल्या या भारतात काही प्रदेश असे आहेत जे राष्ट्रीय सकारात्मक आकडेवारीत मोलाची भर घालतात. त्यातल्या काहीचं दुर्दैव असं की ते उर्वरित भारताकडून दुर्लक्षित राहिले. म्हणूनच त्यापैकी काही राज्यांचा अभ्यास दौरा आम्ही केला. ...