Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

Maharashtra and Others: A Comparative Analysis

Once upon a.... no in current times there is a nation fighting with a pandemic. The nation follows the parliamentary democracy with the system of 'Union of States' instead of 'Federation of States.' So the Union government has got powers to enact laws, policies where it has authority according to the constitution. Union government also can direct the state governments with model laws, policies to be enacted by the states, on which States have authority i.e. the State List. However, many state governments within their authority and wisdom coming out with innovative ideas, policies, schemes to look after their people. Control as much damage as the pandemic could cause. There is Assam state government, came out with a policy to take the private healthcare establishment into confidence and get them ready to serve the people along with public healthcare apparatus. There is Odisha state government that empowered the Village, Taluka Panchayats to get ready with institutio

Atmanirbhar Bharat: The Asset Creation Approach

                     Mahatma Gandhiji said that the future depends on what you do today. Unprecedented situations call for unprecedented steps, actions and decisions. The world is facing an unprecedented not just financial but social and political crisis also. If a nation wishes not just to get back on track but emerge as a leader it has to change this crisis into once in a lifetime opportunity. And India is on that right track through the Atmanirbhar Bharat Abhiyan. Prime Minister has announced that the stimulus package under Atmanirbhar Bharat would amount to 20 lakh crore rupees, including liquidity infusion measures announced by the Reserve Bank of India. The Union Finance Minster has been elaborating the sector wise allocations, policy decisions. Here, while going through those policy decisions and allocations would like to discuss the conceptual things around such stimulus packages which intend to kick start economy and decode how today's actions are going to define t

आत्मनिर्भर भारत: मालमत्ता निर्माणाचा दृष्टिकोन

वर्तमानात तुम्ही काय काम करता यावर तुमचं भविष्य अवलंबून असतं असे महात्मा गांधी यांनी नमूद केले आहे. कोविड-19 या व्हायरस मुळे संपूर्ण जगभर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि अभूतपूर्व परिस्थितीतच अभूतपूर्व उपाययोजना कराव्या लागतात. या काळात जग केवळ आर्थिकच नाही तर राजकीय आणि सामाजिक प्रश्नांचा सामना करत आहे. या परिस्थितीनंतर जगातील अनेक देश पुन्हा आपल्या पायावर उभे राहण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. पण भारत आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत केवळ आपल्या पायावर उभाच नाही तर जगात एक प्रमुख शक्ती म्हणून उदयाला येऊ पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान मध्ये अर्थव्यस्थेसाठी एकूण २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजमधील विविध क्षेत्रांसाठी असलेल्या विविध योजनांचा तपशील जाहीर केला आहे. या ठिकाणी एका विशिष्ट दृष्टीकोनातून या पॅकेजचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  आत्मनिर्भर भारत अभियानातील तरतुदींकडे जाण्यापूर्वी काही संकल्पना आणि दृष्टिकोनांचा आढावा घेण्याची गरज आहे. गरिबी निर्मूलन हे आर्थिक क्षेत

आत्मनिर्भर भारत: भाग २

आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग आणि स्थलांतरित मजूर, फिरते विक्रेते व काही प्रमाणात शेती क्षेत्राशी निगडित महत्वपूर्ण निर्णय स्पष्ट करण्यात आले. त्या सर्व धोरणांचा, संरचनात्मक बदलांचा, निर्णयांचा आढावा पहिल्या भागात घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात कृषी, उद्योग-व्यवसाय, संरक्षण सामग्री, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्राशी निगडित धोरणे, निर्णय स्पष्ट करण्यात आले आहेत. आत्मनिर्भर भारताचे जे आधारस्तंभ निर्धारित करण्यात आले आहेत, अर्थव्यवस्था- मोठे धोरणात्मक बदल, पायाभूत सुविधा- ज्या आधुनिक भारताच्या निदर्शक असतील, व्यवस्था- जी तंत्रज्ञानाधारित असेल, लोकसंख्या- जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील कुशल मनुष्यबळ आणि मागणी- मागणी व पुरवठ्याच्या साखळीचा उच्चतम वापर, त्यादृष्टीने विविध योजना स्पष्ट करण्यात आल्या आहेत. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यात कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी निगडित अनेक दूरगामी आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अनेक जोखडात असलेली कृषी

आत्मनिर्भर भारत: भाग 1

जगभरात सध्या एकाच विषयाची सर्वाधिक चर्चा आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस आणि त्याचा जीवनाच्या सर्व घटकांवर होणारा परिणाम. या व्हायरसच्या प्रसारामुळे मानवी जीव तर जात आहेतच पण सामाजिक घुसळण मोठ्या प्रमाणात होत आहे. राजकीय व्यवस्था, एकूण व्यवस्था बदलत आहेत. पण या सर्वांचा जो आधार त्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, विविध रेटिंग संस्थांनी अर्थव्यवस्था वाढीचे अंदाज व्यक्त केले आहेत. हे सर्व एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विविध देशांनी अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी विविध उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. या सर्वात भारताने या आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत अभियानची' घोषणा केली आहे.  याअंतर्गत भारतातील विविध आर्थिक क्षेत्र, त्यात काम करणारे लोक यांच्या सक्षमतेवर, त्यांना जागतिक स्पर्धेत उभे सक्षमपणे उभे करण्यावर भर देण्यात येणार आहे. यात भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेले मोठे निर्णय आणि केंद्र सरकारकडून देण्यात येणारे पॅकेज असे सर्व मिळून एकूण 20