Skip to main content

Posts

Showing posts from 2021

Democracy At Work part 2

  Awake, Organize and use all the tools of constitutional democracy for the betterment of society. This is the core ideology to make Democracy Work in remote villages of Jawhar-Mokhada under the Vayam movement. In part 1 (https://shaunak-kulkarni.blogspot.com/2021/09/democracy-at-work-part-1.html) we discussed the core ideas and ideals behind the Vayam movement. Went through some of the initiatives of the movement.  At the Abhyas Varga, the Vayam movement felicitated the representatives of the village 'Devicha Pada' for carrying out a task by applying all the democratic tools for the betterment of the village. I think this anecdote would be enough to explain, elaborate what Vayam is working for and how Democracy can work.  The Gram Sabha meetings of Devicha Pada village used to be conducted at the 'Paar' (An open place under a huge tree, with temporary platforms.) It was difficult to conduct meetings during monsoon months due to heavy rains, and in summer due to heat. T

मराठवाडा मुक्ती संग्राम

"हा लढा बलिदान करू इच्छिणाऱ्या श्रद्धावान अहिंसकांनी आपल्या बलिदानाने रंगवला असता तर मला आवडले असते! पण अशा बलिदानाची तयारी नसणाऱ्या मंडळींनी भेकडपणे पळून जाणे अगर लाचारी पत्करणे यापेक्षा मी प्रतिकार करणारे लोक श्रेष्ठतर मानतो."  स्वातंत्र्यलढ्यासाठी अहिंसेच्या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधीजींनी, धार्मिक कट्टरतेच्या आधारावर बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या एका संस्थानात, बहुसंख्य हिंदूंनी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी हिंसक मार्गाचाही अवलंब केला तर त्यात काही चूक नाही, हे मान्य केले होते.  भारताच्या दक्षिण-मध्य भागात, तत्कालीन भारतातील सर्वात मोठे होते हैदराबादचे निजाम संस्थान. त्या संस्थानची लोकसंख्या १.६ कोटी होती. एकूण लोकसंख्येपैकी ८६ टक्के लोक हिंदू असणारे ते एक 'मुस्लिम संस्थान' होते. हैदराबादच्या मुस्लिम संस्थानिकाने धार्मिक आधारावर सर्व रचना केली होती. या रचनेखाली बहुसंख्य असणारी हिंदू किंवा संस्थानच्या अधिकृत नोंदींप्रमाणे गैरमुस्लिम जनता पिचली जात होती. आर्य समाजाच्या कार्यामुळे प्रामुख्याने सामान्य हिंदू जनतेत जागृती होत गेली

Democracy At Work part 1

  India i.e. Bharat is a Sovereign, Socialist, Secular, Democratic Republic. India has been a miracle for the World. The world, especially the western world was convinced that democracy shall never take its roots in India. According to them the prerequisites for liberal democracy, literacy, meritocracy, a strong foundation of Nation-State are absent. But the fact remains despite having lived under kingdoms for years India and Indian people did possess the most basic factor to make democracy work i.e. an ability to accept the possibility of other views. The Indian ethos believes in "एकम् सत विप्रा: बहुधा वदन्ति." The traces of republics can be traced to the very origin in Vedas. A great historian and writer K. P. Jaiswal has elaborated the forms of ancient Indian republics in his scholarly work 'Hindu Polity.' The modern Constitution of India and laws framed according to it are mere sophisticated forms to make democracy work according to modern needs.  Intending to dec

Tiananmen Square: Making of a Protest

- Vijay Gokhale  Tiananmen Square has been an important monument, site in the history of China. It has been witness to many incidents that defined China what it is today. One of such important incidents that defined the future of modern China. An incident that still attracts the attention of global media, academicians, intellectuals. The Tiananmen Square incident. Was it a massacre? Was it a genuine attempt to bring Western-style democracy to the People's Republic of China?  India's former Foreign Secretary Vijay Gokhale's book 'Tiananmen Square: The Making of a Protest' tries to answer many of such questions. This book recalls what led to the gathering of masses at the square, how the movement was dealt with and how China created a narrative to cover up the incident, from a former diplomat's point of view, who was posted in the Indian Embassy in Beijing when entire episode unfolded.  The book is presented in a style that can resemble with Indian style of theatr

Age of Pandemics: Chinmay Tumbe

  The Great Divide.. is the term used to denote the only time in the census history of India where there was negative growth in the population of India. How did it happen? With a warm climate, assured seasonal rains, perennial rivers, resources India has always been a suitable for a large population to settle and grow. To say it precisely, India and Asia have always been a home for more than a fifth or sixth of humankind on the Earth. However, the fact remains that despite of having a large population it had always been stable with continuous wars, famines caused due to droughts, and pandemics. There have been incidences of epidemics, pandemics in India since ancient times but the century from 1817 to 1920 has changed the course of history. These around 103 years led to the Great Divide, forever changes in almost all the sectors of life. The Age of Pandemics, a professor at prestigious IIM-A and author Chinmay Tumbe has termed these years and elaborated it.  The book begins with the or

धर्म: अर्थपूर्ण जीवनासाठी महाकाव्यांचा अन्वयार्थ

भारत! हे हजारो वर्षांचा वारसा असणारा आणि तो समर्थपणे जपून ठेवणारे राष्ट्र आहे. भारतावर अनेक आक्रमणे झाली. ती केवळ लष्करीच नव्हती तर धार्मिक, सांस्कृतिक देखील होती. भारतीय संस्कृतीचा स्वभाव सतत विस्तार करण्याचा आहे. तो विस्तार आक्रमणाद्वारे नाही तर सामावून घेऊन होणारा आहे. म्हणूनच कित्येक आक्रमकांना भारतीय परंपरेने आपल्यात सामावून घेतले आहे. त्याचबरोबर भारतीय परंपरा, भारतीय धर्मविचार हा आत्मोन्नतीवादी आहे. जिथे एकच एक ग्रंथ, प्रेषित आणि त्यांच्या आज्ञा यांच्या चौकटीत भौतिक जीवनातील वाटचाल ही पद्धत नाही. मुळात एक कुठलाही विशिष्ट ग्रंथ नाही. भारतीय परंपरा वेद वाङ्मय, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मण ग्रंथ यांच्याबरोबर भौतिक जीवनातील नियमन मांडणाऱ्या स्मृती आणि रामायण-महाभारत या ऐतिहासिक काव्यांना प्रमाण मानते. या सर्वांच्या चौकटीत आपला अध्यात्मिक, अधिभौतिक विकास आपल्या कुवतीनुसार, दृष्टिकोनानुसार करण्यास संपूर्ण वाव देते. त्याचबरोबर या चौकटीचे प्रामाण्य झुगारून देखील आपला विकास साधण्याच्या स्वातंत्र्याचे स्वागत करते. म्हणूनच चार्वाक, बुद्ध आणि जैन भारतीय परंपरेत निर्माण होतात, रुजतात. वेद प्राम

कृषी सुधारणा कायदे: योग्य वेळी पडलेले आश्वासक पाऊल

समजा , तुम्ही मोबाईल फोनचे उत्पादक आहात . तुमचे उत्पादन दर्जेदार आहे . तुमच्या उत्पादनाला ग्राहकांमध्ये जोरदार मागणी आहे . पण , एक महत्वपूर्ण घटक मध्ये येतो . तो म्हणजे सरकार आणि त्यांनी केलेल्या कायद्यांची एक व्यवस्था . सरकारने कायदा केला आणि त्यात तरतुदी केल्या की , मोबाईल उत्पादकांनी एका विशिष्ट मर्यादेपलीकडे कारखान्याची वाढ करायची नाही . बाजारपेठेत मागणी किती का असेना उत्पादकांनी सरकारने जाहीर केलेल्या संख्येपेक्षा जास्त उत्पादन करू नये . उत्पादकांनी आपले उत्पादन सरकार स्थापित ' बाजार समितीत ' परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावे . ते उत्पादन सरकार नियंत्रित किंवा ' परवानाधारक व्यापाऱ्यांनी ' अनैतिक - बेकायदेशीर मार्गाने ठरवलेल्या किंमतीला विकावे . कोण उत्पादक अशा व्यवस्थेत काम करण्यास तयार होईल ? उत्पादकाला आपल्या उत्पादनाची विक्री किंमत ठरवण्याचे स्वातंत्र्य , ते कोणाला विकावे याचे स्वातंत्र्य असते , असायलाच हवे . तरच ' व्यवसाय ' करणे शक्य होईल . भारतात जवळ जवळ सर्व